तहसिल नागपूर ग्रामीण

  • तहसिल नागपूर ग्रामीण मध्ये एकूण १६१ गावे असून त्यापैकी १३ रिठी गावे आहेत.
  • तहसिल कार्यालय, नागपूर ग्रामीण अंतर्गत एकूण ८ महसूली मंडळे असून त्यामध्ये एकूण ४३ तलाठी साझे आहेत.
  • तालुक्यामध्ये कामठी, हिंगणा व कटोल या तीन विधानसभा क्षेत्राचा भाग समाविष्ट आहे.
  • तालुक्यात एकूण पाच नगर पंचायत/नगर परिषद नामे गोधनी (रेल्वे), बुट्टिबोरी, वाडी, बेसा व बहादुरा कार्यान्वित आहे. त्यापैकी बुट्टिबोरी औद्योगिक क्षेत्र हे आशिया खंडातील नावाजलेल्या क्षेत्रापैकी एक आहे.
  • तालुक्यामध्ये मिहान हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प कार्यान्वित आहे
  • तालुक्यात भारतातील नामांकित सोलरद्वारे संचालित Solar Economic Explosive Company सावंगा येथे आहे.
  • तालुक्यात मुख्यतः म्हणजे रामा डॅम असून त्याद्वारे नागपूर शहरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.

तहिसल हिंगणा

  • तहिसल हिंगणा मध्ये एकुण १५६ गावे असून त्यापैकी ५ गावे रिठी आहेत. मौजा-टेंभरी, चिचघाट, खापा (रिठी), उमरी (रिठी) व गंगापूर (रिठी) ही ५ गाव एम. आय. डी. सी. बुट्टीबोरी अंतर्गत समाविष्ट आहे.
  • तहसिल कार्यालय, हिंगणा अंतर्गत एकूण ७ महसूली मंडळ असून त्यामध्ये एकूण ४२ तलाठी साझे आहेत.
  • तालुक्यामध्ये हिंगणा विधानसभा क्षेत्राचा भाग समाविष्ट आहे.
  • मौजा-लाडगाव (रिठी) येथे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण द्वारे नवीन नागपूरचे निर्माण काम सुरु आहे.
  • तालुक्यात एकुण ४ नगर परिषद नगर पंचायत नामे वानाडोगंरी, डिगडोह ह्या दोन नगर परिषद व हिंगणा निलडोह या दोन नगर पंचायत कार्यान्वित आहे.
  • तालुक्यामध्ये मिहान हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प कार्यान्वित आहे
  • तालुक्यामध्ये एम. आय. डी. सी.हिंगणा व एम. आय. डी. सी. बुट्टीबोरी या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे.
  • समृद्धी महामार्गाची सुरवात हि हिंगणा तालुकामधून होते.

केस बोर्ड

अ.क्र. दिनांक वेळ प्रकरण क्रमांक शिर्ष वर्ष गावाचे नाव अपीलार्थी गैरअपीलार्थी
1 23-12-2025 03.00 pm 89 RTS-64 2024-25 बैलवाडा कांता सुरेश महंत दिलीप पुंडलिकराव राउत
2 23-12-2025 03.10 pm 32 RTS-64 2024-25 सालईदाभा श्री तानबाजी सदाशिव जि गुरनुले व इतर 1. सौ. रेखा मुकुंद शेंडे व इतर
3 23-12-2025 03.20 pm 43 RTS-64 2025-26 वडधामना 1. श्री.दिलीप राजेंद्रसिंग यादव व इतर 1. श्रीमती मिनाक्षी राजेंद्रसिंग यादव, 2. श्री.रोहन राजेंद्रसिंग यादव, व इतर
4 23-12-2025 03.30 pm 10 RTS-64 2025-26 पेवठा मधुकर रूपराव फिस्के व इतर व इतर प्रेमसिंग फुलसिंग पटेल
5 23-12-2025 03.20 pm 1 LEN-39 2025-26 धुटी सेंट्रल पॉवर रिसर्च इंस्टिटयुट अच्युत तुकारामजी पांडे व इतर
6 23-12-2025 03.20 pm 31 RTS-64 2025-26 कान्होली सतीश शंकरराव जुमडे रामभाऊ बाजीराव राऊत व इतर 10
7 23-12-2025 03.20 pm 42 RTS-64 2025-26 हळदगांव चंदा रेवागीय गायकवाड व इतर आनंद दौलत सालवडकर व इतर
8 23-12-2025 03.40 pm 1 LEN-39 2025-26 वारंगा सय्यद मकसुद खालिक तहसिलदार
9 23-12-2025 04.10 pm 38 RTS-59 2024-25 काळडोंगरी 1. लेखराज किशोरकुमार पारधी व इतर 1 राजेंद्र शरदराव मिसाळ, 2 शैलेश शरदराव मिसाळ, व इतर
10 23-12-2025 04.10 pm 3 SRV-43 2024-25 पिपळा विडको को-ऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी लि. तर्फे अध्यक्ष श्री. शशीपाल रामदास डांगे हिरामण बळीराम भेंडे व इतर
11 23-12-2025 04.10 pm 02 LND-10 2024-25 खडका 1) तारांगण डेव्हलपर्स प्रा.लि. तर्फे, श्री. प्रशांत बाबासाहेब वासाडे व इतर 2) अझुर ट्री एनव्हायरो फार्मस प्रा.लि. तर्फे भागीदार शाम नंदकिशोर अग्रवाल व इतर
12 23-12-2025 04.20 pm 22 RTS-59 2024-25 पिपळा वैशाली दिपक आरोडे प्रदिप कंठीराम भोयर
13 23-12-2025 04.20 pm 26 RTS-64 2024-25 खैरी(पन्नासे) श्री. धनराज श्रीपत गोटे व इतर 2. सौ. रेखा राजेंद्र राउत 3. वितीका राजेंद्र राउत 4. कु. रुतुजा राजेंद्र राउत
14 23-12-2025 04.20 pm 91 RTS-64 2024-25 चिकना सचिन पांडुरंग कुंबलवार खुशालचंद रूपदास गोखे व इतर
15 23-12-2025 03.00 pm 43 RTS-59 2023-24 इटेवाही लक्ष्मण हुसेन म्हैसकर व इतर 1) श्री.राजकुमार फरीदा लोखंडे 2) दिलीप फरिदा लोखंडे 3) अनुसया फरिदा लोखंडे व इतर
16 30-12-2025 03.40 pm 38 RTS-64 2025-26 शिरूळ श्रीमती लिलाबाई सिध्दार्थ भोंगाडे 1. श्रीमती प्रभावती उर्फ चंद्रप्रभा शामराव म्हैसगवळी व इतर
17 30-12-2025 03.40 pm 23 RTS-64 2025-26 शिरूळ 1) श्रीमती लिलाबाई सिध्दार्थ भोंगाडे, 3. श्रीमती प्रभावती उर्फ चंद्रप्रभा शामराव म्हैसगवळी, व इतर
18 30-12-2025 04.30 pm 12 RTS-64 2025-26 वेळाहरिश्चंद्र अशोक पांडुरंग मेंढे व इतर 2) श्री. श्रीकांत मानिकराव हिरूळकर, 3) श्रीमती शमा श्रीकांत हिरूळकर
19 30-12-2025 04.20 pm 53 RTS-64 2025-26 वारंगा लोकश पुरुषोत्तम आष्टनकर बापूराव किसन जाधव व इतर
20 30-12-2025 03.50 pm 97 RTS-64 2024-25 रुई सविता प्रशांत बागडे, तर्फे श्री. प्रशांत बागडे 1) फिरोज हुसैन पठाण, 2) विशाल राजेशकुमार अग्रवाल,
21 30-12-2025 03.00 pm 29 RTS-64 2025-26 आलेसुर (रि) ज्ञानेश्वर काशिनाथ कोहळे व इतर 4 रमेश नत्थु जुवारे
22 30-12-2025 03.10 pm 20 RTS-59 2024-25 गौराळा आशा सुधाकर टेकाडे व इतर चंद्रकला रमेश बोंदरे.
23 30-12-2025 04.10 pm 50 RTS-64 2024-25 पांजरी(बु) प्रिया विश्वास भगत, व इतर 7 व इतर 2) निखील सागर बैलमारे, 3) मीना सागर बैलमारे, व इतर
24 30-12-2025 03.40 pm 05 RTS-64 2025-26 तुरकमारी रविंद्र देवराव घायवट श्री. ज्ञानेश्वर देवराव घायवट व इतर
25 30-12-2025 03.40 pm 30 RTS-59 2024-25 इसासनी 1) सविता अजयकुमार मिश्रा व इतर 2) श्री. रतन प्रविणकुमार यादव, 3) श्रीमती सपना प्रविण यादव, 4) श्रीमती प्रियंका अमितसिंग यादव, व इतर
26 01-01-2026 04.00 pm 20 RTS-64 2025-26 वानाडोंगरी हरीष धनयामदास लध्दड 3.1) काशिनाथ कृष्णराव इटनकर 3.2) निर्मलाबाई दामोधर इटनकर 3.3) शरद दामोधर इटनकर 3.4) अमोल रामराव इटनकर 3.5) वर्षा देवराव इटनकर 3.6) सायली देवराव इटनकर 3.7) समीक्षा देवराव इटनकर 3.8) लताबाई शेषराव इटनकर 3.9) अजय देवराव इटनकर व इतर
27 01-01-2026 04.00 pm 3 LND-10 2025-26 कवडस रमेश महादेवराव हिरुळकर व इतर मोहन कृष्णराव हिरुळकर व इतर
28 06-01-2026 03.50 pm 88 RTS-64 2024-25 शंकरपूर रत्नाकर बापूराव कांळबाडे व झ्तर 5) जिवन प्रभाकर पोशेट्टीवार व इतर
29 06-01-2026 04.00 pm Review 2 RTS-59 2025-26 सुकळी(गुपचुप) अविनाश बळवंत समर्थ 1. मे. मारोती इन्फास्ट्रक्चर, व इतर
30 06-01-2026 03.20 pm 41 RTS-59 2024-25 भोकारा 1) मनमोहन प्रताप कुदावळे 2) जगदीश प्रताप कुदावळे, 2) शोएब रफिक मोहम्मद
31 06-01-2026 03.40 pm 36 RTS-59 2023-24 मागंली श्रीमती. दमयंती ऊर्फ आरती सुभा बोचर व इतर 1. गिताबाई दामाजी उमरेडकर व इतर
32 06-01-2026 03.10 pm 31 RTS-59 2024-25 खैरी राज्यकर उपायुक्त व इतर व्यंकटेश बोर्ड मिल्स प्रा.लि. तर्फे श्री. सोहनलाल घनश्यामदास टावरी व इतर-2 व इतर
33 06-01-2026 04.10 pm 19 RTS-64 2024-25 मौजा- खैरी 1) श्रीमती जान्हवी हर्शद शर्मा 2. आदित्य सुनील गौर, 3. उदय सुनील गौर, 4. शशांक सुनील गौर, 5. कनक सुनील गौर, 6. श्रीमती नितु सुनील गौर व इतर
34 06-01-2026 03.50 pm 160 RTS-64 2022-23 वेळाहरिश्चंद्र सीमा माणिकराव वैद्य व स्नेहल माणिकराव वैद्य राजेश एकनाथ झुनके व इतर
35 06-01-2026 04.00 pm 102 RTS-64 2024-25 बाजारगाव श्री.विजय प्रल्हाद असाटी श्री. सुनिल धनुष्यलाल असाटी
36 06-01-2026 04.00 pm 103 RTS-64 2024-25 बाजारगाव श्री.संजय भागवतप्रसाद असाटी श्री. सुनिल धनुष्यलाल असाटी
37 06-01-2026 03.30 pm 128 RTS-64 2024-25 गोधनी श्रीमती पुष्पाबाई शत्रुघ्न कैवटे व इतर व इतर 1. श्री. श्रीराम गडी होले 2. श्रीमती शकुंतला दौलत होले 3. श्री. अनिल दौलत होले 4. श्री सूनील दौलत होले 5. श्री सतीश दौलत होले 6 श्रीमती कांताबाई मोरेश्वर होले व इतर
38 08-01-2026 03.30 pm 08 LND-10 2024-25 रुई सौ. योगीता हरीशचंद्र चव्हाण 3. सुरजप्रसाद संगमलाल गुप्ता व इतर
39 08-01-2026 03.30 pm 1 59-13 2024-25 काळडोंगरी रामदास बिसन शेंदरे व इतर 1 1. तुंडिलाल नान्हुजी गौतम, 2. नरेश तुंडिलाल गौतम, 3. विवेक तुंडिलाल गौतम, 4. नैजाबाई नामुजी गौतम, व इतर
40 08-01-2026 03.30 pm 2 59-13 2024-25 काळडोंगरी रामदास बिसन शेंदरे व इतर 1 1. तुंडिलाल नान्हुजी गौतम, 2. नरेश तुंडिलाल गौतम, 3. विवेक तुंडिलाल गौतम, 4. नैजाबाई नामुजी गौतम, व इतर
41 08-01-2026 03.40 pm 50 RTS-64 2023-24 वानाडोंगरी संजय रामकृष्ण जगताप व इतर 1. अनंत संतोष साखळे व इतर
42 08-01-2026 04.00 pm 94 RTS-64 2024-25 सुकळी विजय पंढरीराव केदार 1. सुशिला मधुकर सालवे, 2. अनुप मधुकर सालवे, 3. अतुल मधुकर सालवे, व इतर
43 08-01-2026 03.50 pm 04 59-13 2023-24 किरणापूर वामन रावजी शेंडे व इतर 8 1.नितीन रमेश सहदेव ,रमेश रामचंद्र सहदेव,(मय्यत) व इतर
44 08-01-2026 03.30 pm 58 RTS-64 2024-25 पेंढरी(देवळी), संकोच रजनिश खापर्डे, रजनिश प्रभाकर खापर्डे श्रीमती कमलाबाई शामराव गव्हाळे व इतर
45 08-01-2026 04.10 pm 46 RTS-64 2025-26 घोगली 1) श्रीमती छाया गोविंदा वानखेडे 2) बिंदाबाई चिरकुट वनखेडे व इतर
46 08-01-2026 03.20 pm 51 RTS-64 2024-25 मांगली सुभाष प्रल्हादराव बन्सोड व इतर जगदीश प्रल्हादराव बन्सोड व इतर
47 08-01-2026 03.50 pm 19 RTS-59 2025-26 रायपुर विरांच नरेंद्र उकिनकर शलाका पुरूषोत्त्म उर्फ महेश उकिनकर
48 13-01-2026 03.00 pm 2 LEN-39 2025-26 दवलामेटी आशिष मंडल संध्या सुर्यकांत वारजुरकर व इतर
49 13-01-2026 03.20 pm 36 RTS-64 2025-26 बेसा सीमा माणिक वैदय रामकृष्ण झाडबाजी दांडेकर
50 13-01-2026 03.50 pm 37 RTS-64 2025-26 बेसा सीमा माणिक वैदय पुरुषोत्तम लहानुजी पिसे व इतर
51 15-01-2026 04.00 pm 48 RTS-64 2025-26 विहीरगाव रश्मी शेखर किडीले मा. तहसिलदार व इतर

केस तपशील शोधा

तक्रार निवारण

तक्रार निवारण